{
  "village_code": "270300150030710000",
  "village_name": "गोंदेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:15:45Z",
  "surveys": [
    "234/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी\nलिहुन देणार : श्री. सुनिल प्रभाकर कुलकर्णी रा. गोंदेगाव यांनी मौजे गोंदेगाव ता.जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 234/3/2 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांचेकडील (महाराष्ट्र बँकांकडून कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४ चे कलम ५ पोटकलम (१) खालील प्रतिज्ञापत्र) घोषणापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 300000/- दिनांक 09/10/2026 चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
