{
  "village_code": "270300150030720000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1815,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:06Z",
  "surveys": [
    "6/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:- सुमित मुकुंदराव भोईटे रा. (खाता क्रमांक625)\nलिहुन घेणार :भरत रमेश बारी , (खाता क्रमांक :-896)\nमौंजे गणेशपुर येथील गट नं. 6/4 क्षेत्र 1 हे 20 आर पोख 0 हे 60 आर एकूण क्षेत्र 1 हे 80 आर आकार 2 रु 25 पैसे यात विहीर 1 एक इलेमो 1,या शेतजमीनी पैकी उत्तरेकडील खरेदी लिहून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 0 हे 60 आर आकार 1 रु 12 पैसेची शेतजमीन त्यांनी खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5197/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
