{
  "village_code": "270300150030720000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:06Z",
  "surveys": [
    "125/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:अनिल किसन चव्हाण यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र 125/4/2 वर गोंदेगाव विका सेवा सह सोसायटी ली ता जामनेर यांचेकडून दिनांक 05/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोंदेगाव वि सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
