{
  "village_code": "270300150030720000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:06Z",
  "surveys": [
    "80/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nखरेदी लिहुन देणार:- त्र्यंबक ताराचंद चव्हाण रा. (खाता क्रमांक892)\nखरेदी लिहुन घेणार :छायाबाई शांताराम पवार , (खाता क्रमांक :-897)\nमौजे गणेशपुर ता. जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 80/3 चे एकूण क्षेत्र 4 हे. 64 आर पो.ख. 2 हे. 87 आर एकूण 7 हे. 51 आर आकार 5 रु. 32 पैसे या शेतजमीनी पैकी खरेदी लिहून देणार यांच्या मालकीची 1 हे. 00 आर पो.ख. 1 हे. 57 आर एकुण 2 है. 57 आर आकार 1 रु. 15 पैसे या शेतजमीनीपैकी पूर्व पूर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील 0 हे. 50 आर+ पो.ख. 0 हे. 79 आर एकुण 1 हे. 29 आर आकार 0 रु. 58 पैसे चे जिरायत शेतजमीन खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3127/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 427000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
