{
  "village_code": "270300150030720000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:06Z",
  "surveys": [
    "64/2/अ/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nलिहून देणार : गोंदेगाव विकास सोसायटी\nलिहून घेणार : विष्णू मानसिंग नाईक\nबाजुस दाखल गट नंबर 64/2/अ/2/ब वरील खातेदार विष्णू मानसिंग नाईक यांनी गोंदेगाव विकास सोसायटी शाखा गोंदेगाव यांचेकडून दिनांक 30/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. शाखा व्यवस्थापक, गोंदेगाव विकास सोसायटी शाखा गोंदेगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.15/10/2026 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
