{
  "village_code": "270300150030720000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:06Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका /१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९\nआदेश दिनांक : 10/12/2019\nयुनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता.जामनेर यांचे खातेदार उषाबाई दिलीप सपकाळ रा. गोंदेगाव यांनी मौजे गणेशपूर शिवारातील गट नंबर 29/1 वरील फेरफार क्र 1461 नुसार ७/१२ वर दाखल असलेला र.रु.200000/- दि.30/04/2024 रोजी चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर यांचेकडील दि. 02/03/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका /१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९ आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
