{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "1265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026\nहक्कसोड करुन देणार - नयना युवराज जोहरे (\nहक्कसोडपत्र करून घेणार -गणेश युवराज जोहरे\nयांनी मौजे शेंदुर्णी येथील गट नं.1265 क्षेत्र 2 हे 91आर,पो.ख.0.09हे आर,एकुण क्षेत्र 3 हे 00 आर,आकार 9 रु.00पै.यात विहीर 1\nच्या शेतजमिनीवरील हक्कसोड पत्र करून देणार यांनी यांचा असलेला वारस हक्क दि.29/09/2026 रोजी बिना मोबदला\n(मोफत)सोडून दिला असे.म.दुय्यम निबंधक सो पहूरपेठ यांचेकडील सुची क्र.2 व दस्त क्र.2997/2026 दि.29/09/2026\nआलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
