{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "622/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nखरेदीखत लिहून देणार - आशिष पुनमचंद अग्रवाल\nखरेदीखत लिहून घेणार - व्यंकटेश संजय उपाध्ये\nमौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 622 यातील प्लॉट नं 11 एकुण क्षेत्र 1411.11 चौ मी वरील बांधकाम झालेल्या रुपचंद रामचंद कॉम्लेक्स या बहुमजली इमारतीतील फ्लॅटसिस्टीम घर जागे पैकी दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं 202 यांचे बांधीव क्षेत्रफळ 84.68 चौ मी असुन सुपर बिल्ट -अप एरीया क्षेत्र 18.695 चौ मी याचा तळजमिनीतला अविभाज्य क्षेत्रफळ 65.982 चौ मी आहे .सदर मिळकतीतल सामाईक सुखसोई मधील 2.64% व्होटींग परसेंट आहे मोंबदला र रु 2700000/- दि 18/11/2024 दु नि पहूरपेठ दस्त क्र 3337/2024 खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद केली असे",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
