{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25578,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "664/1/71",
    "664/1/72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nआदलाबदलीने लिहुन देणार - 1.रामचंद्र पुंडलिक सपकाळ\n2. ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे\n3. योगेश प्रकाश गाडेकर\nआदलाबदलीने लिहुन घेणार -1.ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे\n2.योगेश प्रकाश गाडेकर\n3.रामचंद्र पुंडलिक सपकाळ\nमौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 664/1 यातील प्लॉट नं 72 क्षेत्र 1.000चौ मी याचा नगर पंचायत मिळकत नं 664/1 यातील प्लॉट नं 72 ची बखळ प्लाट जागा ही प्लॉट जागा रामचंद्र पुंडलिक सपकाळ यांचे मालकीचे असुन आज रोजी त्यांनी ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे , योगेश प्रकाश गाडेकर यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात दिली आहे तसेच गट नं 664/1/यातील प्लाट नं 71 क्षेत्र 1.000 चौ मी याचा नगर पंचायत मिळकत 664/1/ यातील प्लॉट नं 71 ची बखळ प्लॉट जागा संपुर्ण बखळ प्लॉट जागा ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे , योगेश प्रकाश गाडेकर यांची मालकीची असुन आज रोजी त्यांनी रामचंद्र पुंडलिक सपकाळ यांना प्रत्यक्ष मालकी हक्काने ताब्यात दिली वर दि 12/10/2026 रोजी आदलाबदलीने करुन दिली व घेतली दस्त क्र दु नि जामनेर यांचे कडील सुची क्र 2 व दस्त क्र 5248/2026 12/10/2026 2026आलेवरून आदलाबदलीने करुन घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
