{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25581,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "641/49/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बक्षीसपत्र करुन देणार - यमुनाबाई आनंदा कुंभार\nबक्षीसपत्र करुन घेणार -प्रभाकर आनंदा कुंभाऱ\nमौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 641/49/ब क्षेत्र 105.00या पैकी सामाईकात अविभाज्य हिस्याची निम्मे बखळ प्लॉट जागा चे क्षेत्र 52.50 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला 0/- वर दिनांक 13/10/2026 रोजी बक्षीसपत्र करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो यावल यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 2189/2026 दि 13/10/2026 आलेवरून बक्षीसपत्र करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
