{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25588,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "751/1",
    "771/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nजिल्हाधिकारी जळगांव यांचे कडिल आदेश क्र कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054\nदिनांक-10/12/2019\nलिहून देणार - शेंदुणी उत्तरभाग वि का सह सोसा लि ता जामनेर जि जळगांव\nलिहून घेणार- मंगलाबाई फुलचंद अग्रवाल, दिपक फुलचंद अग्रवाल वगैरे\nबाजुस दाखल गट नं 771/1व गट नं 751/1 गटावर शेंदुर्णी उत्तर भाग वि.कार्य सह सोसा लि ता जामनेर जि जळगांव र रु 300000/- चा दिनांक 6/08/2015,र रु 300000/- चा दि 6/08/2015 चा इकरार बोजा दिपक फुलचंद अग्रवाल वगैरे 4 यांचे नावे दाखल केला होता .तो बोजा त्यांचे संपूर्ण कर्ज फेडलेणे कमी करणे बाबत सोसा .चे सेक्रेटरी व क्षेत्रीय अधिकारी यांचे कडील दिनांक 14/10/2026 चे इकरार बोजे कमी करणेबाबतचे पत्र आलेवरुन कमी केला असे .तसेच मा. जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र .कुळका/1/ई-टापल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 नुसार आदेशावरुन नोंद केली असे",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
