{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "299/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nनोंदीचा प्रकार - वारस\nउज्वल देविदास निकम यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 299/2 चा इतर हक्कात असलेले खातेदार कै.देविदास छगन निकम/ह्या दिनांक 16/04/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी वारस खालील प्रमाणे\n1.मिनाबाई देविदास निकम -पत्नी - वय -49\n2.रत्नदिप देविदास निकम - मुलगा - वय -33\n3.उज्वल देविदास निकम - मुलगा वय 29\n4.दिपाली उमेश सोनवणे - मुलगी - वय 27\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून वारस दाखल केले असे",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
