{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25597,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नं 407 क्षेत्र 1.86 हे आर वर\nशेंदुर्णी दक्षिणभाग वि का स सो यांचे थकीत कर्जापोटी र रु .16,367/-दि.24.2.95 ,र रु 19,277/-दि.18.6.98 ,19,277/-दि.18.6.98\nरोजीचा जप्ती बोजा कर्जदार सयाबाई दौलत धनगर यांचे नावे गांवी फेरफार नोंद क्र 4853,4854,4855 ने 7/12 वर दाखल केलेला असुन\nकर्जदार सयाबाई दौलत धनगर यांनी त्यांचे कडील सर्व थकीत कर्ज संपुर्ण फेड केलेने गट नं 407चे 7/12 वरील\nविशेष वसुली व विक्री अधिकारी जामनेर यांचा स्थावर मिळकत जप्ती यांचा दि 4/05/2026 रोजी चा जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी महा.सह.संस्था अधि.107(3)अन्वये विशेष वसुली व विक्री अधिकारी दिनांक 4/05/2026 रोजी बोजा कमी करणेबाबत नोंद घेतली असे",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
