{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:49Z",
  "surveys": [
    "639/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल मौजे शेंदुर्णी येथील बिनशेती गट नं.639 मधील प्लाट नं 4 मधील राजु उर्फे राजाराम सिताराम चव्हाण यांचे क्षेत्र 5.04 आर चौ मी\nवर राणी लक्ष्मीबाई म.ग्रा.बि.शेतीसह.पत.मर्या.शेंदुर्णी ता जामनेर यांचे थकीत कर्जापोटी कर्जदार बेबीबाई विजय चव्हाण यांचे संमतीदार म्हणुन राजु उर्फे राजाराम सिताराम चव्हाण यांचे क्षेत्र 5.04 आर चौ मी पुरता र रु 10,32,112/-चा दि.29/06/2026 चा स्थावर मिळकत जप्ती बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी महा.सह.संस्था अधिनियम 107(3) /यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा क्र एस आर ओ/जप्ती/1218/2026 दि 29/06/2026 नुसार दाखल केला असे.",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
