{
  "village_code": "270300150030730000",
  "village_name": "शेंदूर्णी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25618,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:14:24Z",
  "surveys": [
    "279",
    "403"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nजिल्हाधिकारी जळगांव यांचे कडिल आदेश क्र कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054\nदिनांक-10/12/2019 ‍\nलिहून देणार - रघुनाथ दौलत धनगर\nलिहून घेणार- युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी\nबाजुस दाखल गट नं 279 व गट नं 403 गटावर युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी यांचा र रु 300000/- (तीन लाख रु )चा पिक कर्ज बोजा रघुनाथ दौलत धनगर यांचे नावे त्यांचे क्षे 1.14 हे आर व गट नं 403 क्षेत्र 0.51 हे आर वर दाखल करणेबाबत शाखाधिकारी युनियन बॅक ऑफ इंडिया शा शेंदुर्णी यांचे कडील कलम 5 पोट कलम 1 खालील नोंदनिकृत डिक्लेरेशन पत्र दि 28/10/2026 आलेवरुन र रु 300000/- चा बेाजा दाखल केला तसेच मा जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र कुळका/1/ई-टपाल /2019/36/56/1054 दि 10/12/2019नुसार आदेशावरुन नोंद केली असे",
  "talathi": "योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे"
}
