{
  "village_code": "270300150030740000",
  "village_name": "मोराड दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:43:58Z",
  "surveys": [
    "110/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : दि पाचोरा पीपल्स को-ऑफ बँक लि पाचोरा जि जळगाव\nलिहून घेणार : कांतीलाल गोवर्धन राठोड व इतर\nगट नंबर/ सर्वे नंबर 110/1 वरील दि पाचोरा पीपल्स को-ऑफ बँक लि पाचोरा जि जळगाव यांचेकडून दिनांक 08/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1631715/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि पाचोरा पीपल्स को-ऑफ बँक लि पाचोरा जि जळगाव विशेष वसुली अधिकारी यांचा स्थावर मिळकत जप्ती उठविणे बद्दलचे पत्र जा.क्र.34/25-26/दिनांक 01/06/2026 आल्यानुसार सदर नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला मनसुखराव सुर्यवंशी"
}
