{
  "village_code": "270300150030760000",
  "village_name": "बिलवाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1852,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:25Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कु.का. का/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nगट नंबर 38/1 क्षेत्र 2.21 हे.आर या शेतजमिनीवर सीताराम रामदास निकम यांनी दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि जळगाव शाखा शेंदुर्णी यांचेकडून घेतलेले पिक कर्ज र.रु 4,00,000/- दि.05/06/2024 चा बोजा दाखल आहे. सदर शेतजमिनीवरील खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि जळगाव शाखा शेंदुर्णी यांचेकडील पत्र दि.05/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "लोकेश अशोक लहासे"
}
