{
  "village_code": "270300150030760000",
  "village_name": "बिलवाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:25Z",
  "surveys": [
    "112/अ/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कु.का. का/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nगट नंबर 112/अ/2/1 क्षेत्र 1.00 हे.आर या शेतजमिनीवर कमलबाई प्रल्हाद पाटील यांनी बिलवाडी वि कार्य सेवा सह सोसा लि.ता जामनेर जि जळगाव यांचेकडून घेतलेले पिक कर्ज र.रु 1,00,000/- दि.04/08/2021 चा बोजा दाखल आहे. सदर शेतजमिनीवरील खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.म.सह.बँक लि जळगाव जामनेर भाग यांचेकडील पत्र दि.5/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "लोकेश अशोक लहासे"
}
