{
  "village_code": "270300150030790000",
  "village_name": "तरंगवाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1435,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:45Z",
  "surveys": [
    "7/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९\nआदेश दिनांक : 10/12/2019\nश्री. भागवत आत्माराम पाटील यांनी मौजे तरंगवाडी ता.जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 7/2/1 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात बोजा दाखल करणेबाबत अर्ज, शाखा प्रबंधक एच डी एफ सी बँक शाखा पाचोरा ता.पाचोरा ,यांचेकडील (महाराष्ट्र बँकांकडून कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४ चे कलम ५ (१) प्रमाणे प्रतिज्ञापत्र) घोषणापत्र दिलेवरुन तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/१/इ-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आदेशान्वये ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 356000/- दिनांक 27/10/2026 चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
