{
  "village_code": "270300150030790000",
  "village_name": "तरंगवाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1436,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:45Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nखरेदी लिहुन देणार:- रुपाबाई बाबु बारी रा. तरंगवाडी (खाता क्रमांक530)\nखरेदी लिहुन घेणार :सतीश श्रीराम बारी , (खाता क्रमांक :-591)\nमौजे तरंगवाडी शिवारातील शेत जमिन गट नं 59 त्यांचे क्षेत्र 1 हे 55 आर + पो.ख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 1 हे 56 आर आकार 4 रु 14 पैसे ची शेत जमिन व शेतजमिनीचे आतील संपुर्ण झाडा झुडपा तदंगभुत वस्तु सहीत तसेच वहीवाटी रस्त्याचे हक्कासह कायम स्वरुपी खरेदीने खरेदी लिहुन घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3165/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 575000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
