{
  "village_code": "270300150030790000",
  "village_name": "तरंगवाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:45Z",
  "surveys": [
    "10/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nगहाणखत लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर\nगहाणखत लिहून घेणार : शिवदास महारू नाईक\nमौजे तरंगवाडी येथील शिवदास महारू नाईक (कर्जदार) गट नंबर 10/2/1 यांनी कर्जापोटी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा पहूर ता.जामनेर दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचा दस्त क्र. 460/2024 अन्वये र.रु. 2887000/- दि.08/02/2024 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचेकडील गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3161/2026 दि. 27/10/2026 अन्वये व गावी सूची क्र.२ दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
