{
  "village_code": "270300150030800000",
  "village_name": "लिहे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:04Z",
  "surveys": [
    "57/1",
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nगहाणखत रद्द्लेख लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर\nगहाणखत रद्द्लेख लिहून घेणार : माधुरी रमेश चव्हाण ,रमेश शिवदास चव्हाण\nमौजे लिहे येथील माधुरी रमेश चव्हाण ,रमेश शिवदास चव्हाण (कर्जदार) यांनी गट नंबर 57/1 , गट नंबर 63/1 वर कर्जापोटी एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा पहूर ता.जामनेर दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचा दस्त क्र. 460 /2024 अन्वये र.रु. 2887000/- दि.08/02/2024 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पहूर पेठ यांचेकडील गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3161/2026 दि. 27/10/2026 अन्वये व गावी सूची क्र.२ दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
