{
  "village_code": "270300150030800000",
  "village_name": "लिहे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:04Z",
  "surveys": [
    "3/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव\nलिहून देणार : बाळु धनराज जाधव\nश्री. बाळु धनराज जाधव यांनी मौजे लिहे ता.जामनेर जमीन घर नंबर 3/2/6 वरील ७/१२ च्या इतर अधिकारात कर्ज बोजा दाखल करणेबाबत जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव यांचेकडील शासन शुधीपत्रक क्रमांक वनाम.क्र 49/महामंडळ 1 जुलै 2022 व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.वनविजाभज/जि.का./जळ/76/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर अधिकारात रक्कम रुपये 100000/- दिनांक 30/07/2026 चा कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "शितल नारायण गोसावी"
}
