{
  "village_code": "270300150030810000",
  "village_name": "हिवरी दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1549,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:43Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : विशेष वसुली व विक्री अधिकारी बी.बी.साटोटे\nकर्जदार श्री./श्रीम. रमण इंदरचंद लोढा यांनी मौजे हिवरी दिगर शिवारातील गट नंबर 63 वरील फेरफार क्र. 1501 नुसार ७/१२ वर कर्जापोटी दाखल असलेला र.रु. ३२६९५७९/- दि. २५ /११ /२०२४ रोजीची त्यांचेकडील कर्जाची रक्कम संपूर्णपणे परतफेड केल्यामुळे सदरचा जप्ती बोजा करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र शासन नियुक्त, कृषी पंडीत मोहनलाल लोढा ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०७ (३) अन्वये स्थावर जप्ती उठविणे बद्दलचा आदेश जा.क्र21/2026 दि.08/09/2026 रोजी चे पत्र आलेवरून जप्ती बोजा कमी केल्याची नोंद केली असे.",
  "talathi": "बळीराम कारभारी घुगे"
}
