{
  "village_code": "270300150030810000",
  "village_name": "हिवरी दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1550,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:43Z",
  "surveys": [
    "40/1/अ/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळकायदा-2/कावि/02/2026\nमौजे हिवरी दिगर येथील गट नंबर 40/1/अ/1/अ क्षेत्र 0.70.00 हे.आर आकार रु.4.38 पैसे या गटाच्या संगणीकृत अधिकार अभिलेख पत्रक (७/१२ उतारा) वर भोगवटादार सदरी अशोक पांडुरंग बारी असे नाव दाखल आहे. परंतु खातेदार यांनी अशोक पांडुरंग बारी ऐवजी अशोक पांडुरंग काळे अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी मा.तहसीलदार जामनेर यांच्याकडे अर्ज केलेला होता .नावात दुरुस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार मा..तहसीलदार, जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-2/कावि/02/2026 दिनांक : 21/१०/2026 आलेवरून नोंद केली असे .",
  "talathi": "बळीराम कारभारी घुगे"
}
