{
  "village_code": "270300150030820000",
  "village_name": "हिवरखेडे दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1327,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:52Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईश्वर बाबुजी जैन ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था पहुर पेठ ता जामनेर जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : नितीन महादु देशमुख रा. हिवरखेडे दिगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3083-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन महादु देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बळीराम कारभारी घुगे"
}
