{
  "village_code": "270300150030860000",
  "village_name": "वडगाव बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:19Z",
  "surveys": [
    "50/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n.गहाणखत रद्द करून देणार – जय संप्‍तश्रुींगी माँ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या.पहुर कसबे ता.जामनेर जि.जळगाव\nगहाणखत रद्द करून घेणार – श्री.श्रीम. अनुसयाबाई दामोदर मोहिते ,गजानन दामोदर मोहिते ,प्रदीप दामोदर मोहिते ,सदानंद दामोदर मोहिते ,सिमा विजय ढाले (कर्जदार )\nमौजे वडगाव बुद्रुक ता.जामनेर जि.जळगाव गट नंबर 50/1/अ या शेतजमिनीवर जय संप्‍तश्रुींगी माँ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या.पहुर कसबे ता.जामनेर यांचा कर्जापोटी र.रु.900000.00 फेरफार क्र.2015 नुसार गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पहुर पेठ यांचेकडील गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 3058/2026 दि. 09/ 10/2026 अन्वये व गावी सूची क्र.2 दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "बळीराम कारभारी घुगे"
}
