{
  "village_code": "270300150030870000",
  "village_name": "वाकोद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5005,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:27:48Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि. शाखा पहुर ता.जामनेर ता.जामनेर, जि.जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : वसंत बाबुराव जोशी ,शेषराव बाबुराव जोशी रा. वाकोद यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3110-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बाबुराव जोशी ,शेषराव बाबुराव जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता गंगाराम वाघमारे"
}
