{
  "village_code": "270300150030890000",
  "village_name": "शेंगोळा",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:25Z",
  "surveys": [
    "201/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nगहाणखत रद्द करून देणार – एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगाव यांच्या वतीने अमित प्रकाश आमोदकर\nगहाणखत रद्द करून घेणार – कर्जदार – गोविंदा रामदास मुळे ,सहकर्जदार सूनंदा गोविंदा मुळे\nमौजे शेंगोळा येथील गट नंबर 201/2/ ब चे क्षेत्र 1.36 हे.आर + पो.ख 0.11 हे.आर एकून क्षेत्र 1.47 हे.आर आकार 1.93 रु पैसे या शेतजमिनीवर गहाणखत रद्द करून घेणार यांचे कर्जापोटी एच डी एफ सी बँक लि. शाखा जळगाव जि. जळगाव यांचा दस्त क्र. 3004-2025 दिनांक 27/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/2/ब क्षेत्र 1.3600 वर गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे. दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4880-2026 दि.18-09-2026 अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गौरव अशोक वानखेडे"
}
