{
  "village_code": "270300150030930000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:07Z",
  "surveys": [
    "82/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर, जामनेर\nलिहून देणार : राजू भावराव पाटील रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील अनुसूची , पुस्तक क्र. 1 ची पुरवणी भाग खंड 9, पृष्ठ 180 ते 184 क्र. 371 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता गंगाराम वाघमारे"
}
