{
  "village_code": "270300150030940000",
  "village_name": "हरी नगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:04Z",
  "surveys": [
    "55/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखरेदी देणार – रेशमकोर मोहनसिंग जमीनदार\nखरेदी घेणार – माधुरी विजय पाटील\nबाजुस दाखल ग. न. 55/1/, क्षेत्र, 1.60 आर आकार 2.65 पै. या जमिनीतील रेशमकोर मोहनसिंग जमीनदार यांचे मालकीची 1 विहीर पूर्ण हक्कासह व पाण्यासह र.रु. 120000/ दि. 30/01/2026 रोजी कायम खरेदी दिली व घेतली असे. सुची क्र.2 आणि दस्त क्र. 409/2026 नुसार नोंद केली असे",
  "talathi": "सुनिता गंगाराम वाघमारे"
}
