{
  "village_code": "270300150030940000",
  "village_name": "हरी नगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1078,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:04Z",
  "surveys": [
    "35/अ/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जय सप्तश्रृंगी माँ ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादीत पहुर कसबे ता जामनेर जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : साहेबराव शंकर पाटील रा. हरी नगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3085-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/अ/2/2 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-पंडित मोतीराम खर्चाने (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुनिता गंगाराम वाघमारे"
}
