{
  "village_code": "270300150030980000",
  "village_name": "ओझर खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1665,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:08:29Z",
  "surveys": [
    "119/1",
    "119/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पत्र क्र..आरटएस/कवि /244/2025\nआदेश दिनांक : 15/09/2025\nमा. तहसीलदार सो.जामनेर यांचे कडील मामलेदार न्यायालय अधिनीयम1906 चे कलम 5 (2) प्रमाणे पारीत निकाल वहिवाट दावा क्रमांक 29/2024 दिनांक 24/2/2025 नुसार मौजे ओंझर खु. येथील गट नंबर119/1 मध्ये जाण्या येण्या साठी गटनंबर119/2 च्या उत्तर बांधाणे पुर्व-पश्चिम असा बैलगाडी, औतफाटा मजुर माणसे इत्यादीचा पूर्वापार वहीवाटीचा रस्ता राहील.असानिकाल पारित झालेला आहे सदर निकालाची 7/12 च्या इतरहकात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 अदि. 22 में 2025 रोजीचे शासन निर्णया प्रमाणेनोंद घेण्याबाबत मा.तहसीलदार सो.जामनेर यांचे कडील पत्र क्र..आरटएस/कवि /244/2025 दि .15/09/2025 आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "ईश्वर सदाशिव मराठे"
}
