{
  "village_code": "270300150030990000",
  "village_name": "ओझर बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:09:14Z",
  "surveys": [
    "17/3/2",
    "24/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nगट नंबर 24/2/अ,व 17/3/2 क्षेत्र 1.62 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकुण क्षेत्र 1.62 हे.आर आकार रु.10.00 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भिकूबाई जालमसिंग पाटील यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.400000/-दि.24/09/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दि.24/09/2026 आलेवरून व म.जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "ईश्वर सदाशिव मराठे"
}
