{
  "village_code": "270300150031010000",
  "village_name": "भागदरे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:40:13Z",
  "surveys": [
    "106/1",
    "88/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : एच डी एफ सि बँक लि शाखा फत्तेपूर\nलिहुन घेणार : देविदास गणपत पाटील मयतास वारस 1)चित्राबाई देविदास पाटील 2) प्रमिलाबाई देविदास पाटील 3) बेबाबाई विनोद पाटील 4)रविंद्र देविदास पाटील 5) सुमित्राबाई एकनाथ पाटील 6)सुरेखाबाई ज्ञानेश्वर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 88/1 क्षेत्र 2.11 हे आर + पो.ख 1.26 हे आर एकूण क्षेत्र 3.37 हे आर व 106/1 क्षेत्र 2.72 हे आर + पो.ख 0.30 हे आर एकूण क्षेत्र 3.02 हे आर वर फेरफार क्रमांक 1953 ने घेतलेला बोजा दिनांक 19/03/2024 रोजी एच डी एफ सी बँक लिमी.शाखा फत्तेपूर चा देविदास गणपत पाटील यांच्या नावे र.रु.945000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला व दु निबंधक पहुरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 2978/2026 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
