{
  "village_code": "270300150031010000",
  "village_name": "भागदरे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:40:13Z",
  "surveys": [
    "9/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे भागदरे येथील गट नंबर 9/3 क्षेत्र 2 हे.आर आकार रु. 8.02 पैसे या शेतजमिनीवर युवराज प्रल्हाद पाटील यांच्या नावे भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांच्या नावे कर्ज\n1) र.रु. 1,43,000/- दि. 26/06/2014 ,\n2) र.रु. 85,000/- दि. 12/05/2016,\n3) र.रु. 2,37,000/- दि. 28/04/2019,\nचे बोजे दाखल आहेत. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
