{
  "village_code": "270300150031020000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:07Z",
  "surveys": [
    "406/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026\nखरेदी करून देणार- 1.गिताबाई कैलास रितवाडे\n2.राजु कैलास रितवाडे\n3.विठ्ठल कैलास रितवाडे\n4.सुनिता ज्ञानेश्वर जाधव\nखरेदी करून घेणार- शोभाबाई संतोष बोऱ्हाडे\nयांनी मौजे शहापूर येथील गट नंबर 406/1/ब यांचे क्षेत्र 1.08 हे.आर + पो.ख. 0.04 हे. आर एकूण क्षेत्र 1.12 हे. आर आकार र 2.19 पैसे यात एक विहीर इले मोटर वीज कनेक्शन आहे यापैकी खरेदी करून देणार यांचे मालकी हिश्याची पूर्वेकडील क्षेत्र 0.27 हे.आर + पो.ख. 0.04 हे. आर एकूण क्षेत्र 0.31 हे. आर आकार रु. 0.55 पैसे ची शेतजमीन यातील एक विहीर इले मोटर वीज कनेक्शन यासह दस्त क्रमांक JMR-4863-2026 दि.17/09/2026 अन्वये र.रु.1,94,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
