{
  "village_code": "270300150031020000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:07Z",
  "surveys": [
    "442/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमौजे शहापूर येथील गट नंबर 442/2 क्षेत्र 2.29 हे.आर आकार रु.10.62 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार ईश्वर नारायण पाटील यांच्या नावे आय डी बी आय बँक लि शाखा जामनेर ता.जामनेर यांचा पिक कर्ज 7,37,000/ दि. 06/08/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक आय डी बी आय बँक लि शाखा जामनेर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 06/08/2026 आलेवरून गट नं. 442/2 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 7,37,000 /-चा बोजा दाखल केला असे.\nटीप- सदर गटावर बोज्याची नोंद घेत असताना नजर चुकीने आयडीबीआय बँक लि शाखा जामनेर एवजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जमनेर असा शेरा इतर अधिकारात व फेरफार पत्रकात दाखल झाला होता. तरी आयडीबीआय बँक लि शाखा जामनेर अशी दुरुस्ती करणेकमी नोंद केली असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
