{
  "village_code": "270300150031030000",
  "village_name": "शेळगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:55Z",
  "surveys": [
    "158/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026\nखरेदी करून देणार- शबानाबी सैय्यद अमीन\nखरेदी करून घेणार- सै गंभीर सैय्यद नुर\nयांनी मौजे शेळगाव येथील गट नंबर 158/2/ब/1 क्षेत्र 0.42 हे.आर + पो.ख क्षेत्र 0.03 हे आर एकूण क्षेत्र 0.45 हे आर आकार रु 1.60 पैसे ची शेतजमिन यात विहीर यातील उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील खरेदी करून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 0.23 हे.आर आकार रु 0.88 पैसे ची हंगामी बागायत शेतजमीन विहिरीतील व पाण्यातील पूर्ण हक्कासह सह दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2207/2026 दि.29/04/2026 अन्वये र.रु.1,12,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
