{
  "village_code": "270300150031030000",
  "village_name": "शेळगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:55Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमौजे शेळगाव येथील गट नं.142 क्षेत्र 0.21 आकार रु. 2.01 पैसे या शेतजमिनीवर भास्कर परशुराम पाटील यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर , ता जामनेर यांचा र.रु. 1,00,000/-दि.22/10/2026 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
