{
  "village_code": "270300150031040000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:03Z",
  "surveys": [
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nगट नंबर 98/1 क्षेत्र 1.48 हे.आर आकार 2.65 पैसे या शेतजमिनीवर समाधान नामदेव कुंभार व देविदास नामदेव कुंभार यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.1,30,000/- दि.20/08/2020 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे. बोजे कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.मध्य.सह.बँक लि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.29/09/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
