{
  "village_code": "270300150031040000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:03Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nश्री. दीपचंद नेमीचंद शिंपी यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर 260 क्षेत्र 3.39 हे.आर + पो.ख क्षेत्र 0.19 हे.आर एकूण क्षेत्र 3.58 हे आर यापैकी क्षेत्र 0.67 हे आर + पो.ख क्षेत्र 0.04 हे आर एकूण क्षेत्र 0.71 हे आर आकार 4 रु 87 पैसे या शेतजमिनीवरील खातेदार कै.भागीरथीबाई भ्र बाबुराव शिंपी दि.14/03/2004 रोजी गावी मयत झाल्याने त्यांना वारस नेमीचंद बाबुराव शिंपी (मयत) त्या मयत मुलाचे वारस फेरफार क्र.958 नुसार पुढीलप्रमाणे दाखल झालेले आहेत.\n1. चंद्रकलाबाई नेमीचंद शिंपी नाते :विधवा पत्नी\n2. प्रेमचंद नेमीचंद शिंपी नाते :मुलगा\n3. दीपचंद नेमीचंद शिंपी नाते : मुलगा\n4. संगिताबाई अजित अवतरे नाते : मुलगी\n5. लताबाई श्रीकृष्ण चव्हाण नाते : मुलगी\nवरील वारसापैकी अ.क्र 1. चंद्रकलाबाई नेमीचंद शिंपी ह्या दि.25/04/2025 रोजी गावी मयत झाल्या आहेत. पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 958 नुसार अ.क्र.2 ते 5 हेच त्यांचे वारस असल्याने कब्जेदार सदरी असलेले मयत खातेदार चंद्रकलाबाई नेमीचंद शिंपी यांचे नाव कमी केले असे. अर्ज,प्रतिज्ञापत्र, मृत्युनोंद दाखला,पोलीस पाटील तळेगाव यांचा वारस चौकशी अहवाल, फेरफार क्र. 958 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
