{
  "village_code": "270300150031040000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:03Z",
  "surveys": [
    "244/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026\nखरेदी करून देणार- 1) आत्माराम रामचंद्र कोळी\n2) यशोदाबाई युवराज कोळी\n3) नंदलाल युवराज कोळी\n4) कृष्णा युवराज कोळी\n5) वंदना शिवाजी पाडोळसे\n6) मंगेश शिवाजी पाडोळसे\n7) कविता वाल्मिक इंगळे\n8) पूजा लक्ष्मण सोनवणे\nखरेदी करून घेणार- विश्वास देवचंद पाडोळसे\nयांनी मौजे तळेगाव येथील शेतजमीन गट नंबर 244/2 क्षेत्र0.98 हे.आर + पो.ख. क्षेत्र 0.13 हे.आर एकूण क्षेत्र 1.11 हे. आर आकार रु. 4.25 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.40 हे आर आकार रु.1.73 पैसे ची जिरायत शेतजमीन सह.दु.निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 1395/2026 दि. 10/03/2026 अन्वये र.रु. 1,30,000/- वर खरेदी दिली घेतली. गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
