{
  "village_code": "270300150031040000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:03Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे तळेगाव शिवारातील गट नं.110 क्षेत्र 1.11 हे.आर आकार 7.80 पैसे या शेतजमिनीवर बाबुराव शहादु माळी यांच्या नावे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांचा र.रु 35000/- (फेरफार क्र.962 अन्वये )चा, जप्ती बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा जप्ती बोजा कमी केला असे. बोजा करणेबाबत अवसायक भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी ली.जळगाव यांच्याकडील जप्ती उठवणेबद्दलचा आदेश क्र. कवि/213/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
