{
  "village_code": "270300150031040000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:03Z",
  "surveys": [
    "199/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nमौजे तळेगाव येथील गट नं. 199/1/ब क्षेत्र 1.21 हे.आर आकार रु. 6.00 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार आशाबाई सूर्यभान चौधरी यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता. जामनेर यांचा र.रु. 3,00,000/- दि. 23/10/2026 चा इकरार बोजा दाखल केला असे. इकरार दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता. जामनेर यांचेकडील पत्र व नोंदणीकृत डीक्लेरेशन आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
