{
  "village_code": "270300150031050000",
  "village_name": "कासली",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:26Z",
  "surveys": [
    "3/1/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nखरेदी करून देणार- संजय शांतीलाल लोढा\nखरेदी करून घेणार- अक्षय विलास महाले\nयांनी मौजे कासली येथील बिनशेती गट नंबर 3/1 मधील प्लॉट नंबर 43 चे एकूण क्षेत्र 450.00 चौ.मी. याचा ग्रा.प. मालमत्ता क्र.383/43 यापैकी प्लॉट चे विभाजन न होता 7/12 उतारा कायम ठेवून सामाईकातील अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 225.00 चौ.मी. ची बखळ प्लॉट जागा दुय्यम निंबधक जामनेर यांच्याकडील दस्त क्रमांक 5413/2026 दि.21/10/2026 अन्वये र.रु.1,60,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
