{
  "village_code": "270300150031050000",
  "village_name": "कासली",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:26Z",
  "surveys": [
    "149/1/2",
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nगहाणखत रद्द करून देणार– एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.\nगहाणखत रद्द करून घेणार – 1.अमोल बाजीराव पाटील ( कर्जदार )\n2. अतुल बाजीराव पाटील ( सहकर्जदार )\n3. अलकाबाई बाजीराव पाटील( सहकर्जदार )\n4. प्रतिभा बाजीराव पाटील\nयांनी मौजे कासली येथील गट नंबर 149/1/2 क्षेत्र 1.56 हे.आर आकार रु2.37 पैसे ची शेतजमीन यात विहीर-1 व गट नंबर 44 क्षेत्र 1.55 हे.आर आकार रु5.00 पैसे ची शेतजमीन यात बोअरवेल-1 या शेतजमिनिवर एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.4,10,000/- दि.17/12/2018 चा गहाणखत बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत गहाणखत रद्द लेख दस्त क्रमांक 5165/2026 दि.07/10/2026 व सूची क्र.2 व गहाणखत दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल हंसराज डोईफोडे"
}
