{
  "village_code": "270300150031090000",
  "village_name": "राहेरे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:43Z",
  "surveys": [
    "23/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nबाजूस दाखल मौजे राहेरे येथील गट नंबर 23/4 क्षेत्र 1.35 हे.आर आकार रु 4.57 पैसे या शेतजमिनीवर संदीप शामराव महाले रा.कासली यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचा र.रु. 80000/- दि.07/08/2012 व र.रु. 150000/- दि.16/06/2014 व र.रु. 200000/- दि.03/10/2026 चा बोजा दाखल होता .बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचे पत्र दि. 06/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "परशुराम शंकर पवार"
}
