{
  "village_code": "270300150031100000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:37Z",
  "surveys": [
    "5/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : जावेद शब्बीर शाह रा. वाकडी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5141-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/6 क्षेत्र 2.3250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जावेद शब्बीर शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम शंकर पवार"
}
