{
  "village_code": "270300150031100000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:37Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nबाजूस दाखल मौजे वाकडी येथील गट नंबर 45/2 क्षेत्र 1.52 हे.आर आकार रु 2.35 पैसे या शेतजमिनीवर कदीरशाह बशीरशाह रा.वाकडी यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचा र.रु. 300000/- दि.03/10/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचे पत्र दि. 08/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "परशुराम शंकर पवार"
}
